
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन
अजिंक्य रहाणे पाठोपाठ पंतलाही आपल्या शतकापासून वंचित रहावे लागले. मागच्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात पंत ९२ धावांवर बाद झाला. पंतचे सलग दुसरे शतक अवघ्या आठ धावांनी हुकले. नव्वदीत बाद होण्यात १९ वर्षीय पंतने आपला गुरु राहुल द्रविडच्याच हातावर हात मारला
Post a Comment