0

राज्यात २६% व्हॅटसह प्रतिलिटर ९ रुपयांचा अधिभार : पंप चालक
औरंगाबाद : केंद्र आणि राज्य सरकारने गुरुवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी होतील, अशा घोषणा केल्या. मात्र येथेही माप मारण्यात सरकार विसरले नाही. शुक्रवारी प्रत्यक्षात ४ रुपये ३७ पैशांचीच कपात झाल्याचे समोर आले. म्हणजेच ग्राहकांचे ६३ पैसे पुन्हा सरकारने मारले आहेमुंबई- केंद्राने गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरांत प्रत्येकी २.५० रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यानंतर ११ राज्यांनीही आणखी २.५० रुपये म्हणजे एकूण ५ रुपयांची कपात जाहीर केली. महाराष्ट्रात मात्र डिझेल २.५० रुपयांनीच स्वस्त झाले होते. शुक्रवारी महाराष्ट्र सरकारनेही डिझेल दरांत लिटरमागे ५६ पैशांच्या कर सवलतीसह एकूण १ रुपये ५६ पैशांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यात आता डिझेल एकूण ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशकात महाराष्ट्र पाेलिस प्रबाेधिनीच्या ११५ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभानंतर ही माहिती दिली. विशेष म्हणजे, इतर राज्यांत पेट्रोल-डिझेल प्रत्येकी ५ रुपयांनी स्वस्त झाले असताना महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोलमध्ये ४.३७ रुपये तर डिझेलमध्ये ४.०६ रुपयांचीच कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम म्हणून इंधनाच्या दरांमध्ये देशातही सातत्याने वाढ होत होती.

राज्यात २६% व्हॅटसह प्रतिलिटर ९ रुपयांचा अधिभार : पंप चालक
औरंगाबाद : केंद्र आणि राज्य सरकारने गुरुवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी होतील, अशा घोषणा केल्या. मात्र येथेही माप मारण्यात सरकार विसरले नाही. शुक्रवारी प्रत्यक्षात ४ रुपये ३७ पैशांचीच कपात झाल्याचे समोर आले. म्हणजेच ग्राहकांचे ६३ पैसे पुन्हा सरकारने मारले आहेत. सरकारने अतिरिक्त अधिभारात आकड्यांची ‘जादूगिरी’ केल्याचे पंपचालकांनी म्हटले आहे.

अतिरिक्त सेस’ मध्ये केली हातचलाखी
सरकार पेट्रोलवर २६ टक्के व्हॅट आकारते. त्याव्यतिरिक्त लिटरमागे तब्बल ९ रुपयांचा अतिरिक्त अधिभार लावला जातो. या सेसमध्ये दारूबंदी, दुष्काळ, शैक्षणिक कर आदींचा समावेश आहे. दरकपातीच्या घोषणेनंतर या एकूण २.५० रुपयंाची कपात अपेक्षित होती. मात्र फक्त १.८७ रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोलच्या दरकपातीत ६३ पैशांचा फरक दिसून येत आहे.

न्व्हाॅइसमध्ये काही कळत नाही..
सरकारने घोषणा केली. प्रत्यक्ष किती कपात हाेईल हे स्पष्ट झालेले नव्हते. अामच्याकडे अालेल्या इन्व्हाॅइसमध्येही हा फरक सध्या स्पष्ट हाेत नाही.
- उदय लोध,अध्यक्ष,राज्य पेट्रोल-डिझेल असो.
अधिभारात अपेक्षित होती कपात 
इंधनावर ९ रु. सेस आहे. यात सरकारने २ रुपयांची कपात सांगितली होती. पण प्रत्यक्षात १.८७ रु.चीच कपात दिसत आहे. यामुळे पेट्रोल ४.३७ रु.वर आले.
-अकील अब्बास, सचिव, पेट्रोल डीलर्स असो.मुंबई- केंद्राने गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरांत प्रत्येकी २.५० रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यानंतर ११ राज्यांनीही आणखी २.५० रुपये म्हणजे एकूण ५ रुपयांची कपात जाहीर केली. महाराष्ट्रात मात्र डिझेल २.५० रुपयांनीच स्वस्त झाले होते. शुक्रवारी महाराष्ट्र सरकारनेही डिझेल दरांत लिटरमागे ५६ पैशांच्या कर सवलतीसह एकूण १ रुपये ५६ पैशांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यात आता डिझेल एकूण ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशकात महाराष्ट्र पाेलिस प्रबाेधिनीच्या ११५ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभानंतर ही माहिती दिली. विशेष म्हणजे, इतर राज्यांत पेट्रोल-डिझेल प्रत्येकी ५ रुपयांनी स्वस्त झाले असताना महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोलमध्ये ४.३७ रुपये तर डिझेलमध्ये ४.०६ रुपयांचीच कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम म्हणून इंधनाच्या दरांमध्ये देशातही सातत्याने वाढ होत होती.

राज्यात २६% व्हॅटसह प्रतिलिटर ९ रुपयांचा अधिभार : पंप चालक
औरंगाबाद : केंद्र आणि राज्य सरकारने गुरुवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी होतील, अशा घोषणा केल्या. मात्र येथेही माप मारण्यात सरकार विसरले नाही. शुक्रवारी प्रत्यक्षात ४ रुपये ३७ पैशांचीच कपात झाल्याचे समोर आले. म्हणजेच ग्राहकांचे ६३ पैसे पुन्हा सरकारने मारले आहेत. सरकारने अतिरिक्त अधिभारात आकड्यांची ‘जादूगिरी’ केल्याचे पंपचालकांनी म्हटले आहे.

अतिरिक्त सेस’ मध्ये केली हातचलाखी
सरकार पेट्रोलवर २६ टक्के व्हॅट आकारते. त्याव्यतिरिक्त लिटरमागे तब्बल ९ रुपयांचा अतिरिक्त अधिभार लावला जातो. या सेसमध्ये दारूबंदी, दुष्काळ, शैक्षणिक कर आदींचा समावेश आहे. दरकपातीच्या घोषणेनंतर या एकूण २.५० रुपयंाची कपात अपेक्षित होती. मात्र फक्त १.८७ रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोलच्या दरकपातीत ६३ पैशांचा फरक दिसून येत आहे.

इन्व्हाॅइसमध्ये काही कळत नाही..
सरकारने घोषणा केली. प्रत्यक्ष किती कपात हाेईल हे स्पष्ट झालेले नव्हते. अामच्याकडे अालेल्या इन्व्हाॅइसमध्येही हा फरक सध्या स्पष्ट हाेत नाही.
- उदय लोध,अध्यक्ष,राज्य पेट्रोल-डिझेल असो.

अधिभारात अपेक्षित होती कपात 
इंधनावर ९ रु. सेस आहे. यात सरकारने २ रुपयांची कपात सांगितली होती. पण प्रत्यक्षात १.८७ रु.चीच कपात दिसत आहे. यामुळे पेट्रोल ४.३७ रु.वर आले.
-अकील अब्बास, सचिव, पेट्रोल डीलर्स असो.

त. सरकारने अतिरिक्त अधिभारात आकड्यांची ‘जादूगिरी’ केल्याचे पंपचालकांनी म्हटले आहे.

‘अतिरिक्त सेस’ मध्ये केली हातचलाखी
सरकार पेट्रोलवर २६ टक्के व्हॅट आकारते. त्याव्यतिरिक्त लिटरमागे तब्बल ९ रुपयांचा अतिरिक्त अधिभार लावला जातो. या सेसमध्ये दारूबंदी, दुष्काळ, शैक्षणिक कर आदींचा समावेश आहे. दरकपातीच्या घोषणेनंतर या एकूण २.५० रुपयंाची कपात अपेक्षित होती. मात्र फक्त १.८७ रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोलच्या दरकपातीत ६३ पैशांचा फरक दिसून येत आहे.

इन्व्हाॅइसमध्ये काही कळत नाही..
सरकारने घोषणा केली. प्रत्यक्ष किती कपात हाेईल हे स्पष्ट झालेले नव्हते. अामच्याकडे अालेल्या इन्व्हाॅइसमध्येही हा फरक सध्या स्पष्ट हाेत नाही.
- उदय लोध,अध्यक्ष,राज्य पेट्रोल-डिझेल असो.

अधिभारात अपेक्षित होती कपात 
इंधनावर ९ रु. सेस आहे. यात सरकारने २ रुपयांची कपात सांगितली होती. पण प्रत्यक्षात १.८७ रु.चीच कपात दिसत आहे. यामुळे पेट्रोल ४.३७ रु.वर आले.
-अकील अब्बास, सचिव, पेट्रोल डीलर्स असो.
Petrol in Maharashtra is cheaper by Rs 4.37, Diesel by Rs 4.06

Post a comment

Top