0
अहमदाबाद- जगातील सर्वात उंच पुतळ्याचे संपूर्ण छायाचित्र वाचकांसाठी देता यावे म्हणून ‘दिव्य भास्कर’चे बातमीदार सात दिवस या साइटवर राहिले. ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याचे अनावरण करतील. १८२ मीटर उंच हा पुतळा सात किमीवरून दिसू लागतो.

- 07 मजली इमारतीएवढी चेहऱ्याची आहे उंची
- 70 फूट हात, ८५ फुटांपेक्षा अधिक उंची पायांची
- 01 व्यक्तीच्या उंचीएवढे मोठे ओठ, डोळे, शर्टची बटणे
The first complete photo of the world's highest statue of unity

न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंची
स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे. चीनमधील स्प्रिंग टेम्पल ऑफ बुद्धाच्या तुलनेत हा पुतळा २९ मीटर उंच आहे.

६.५ रिश्टर भूकंप किंवा वादळापासून सुरक्षित
६.५ रिश्टर क्षमतेचा भूकंप आणि ताशी २२० किमी वेगाच्या वाऱ्याचा किंवा मोठ्या वावटळींचा स्टॅच्यू ऑफ 

Post a Comment

 
Top