0
शिरपूर- शिरपूर-थाळनेर रस्त्यावर मिनिडोअर उलटून झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी ठार झाले तर मिनिडोअरमधील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

शिरपूरकडून थाळनेरकडे प्रवासी घेऊन जाणारा मिनिडोअर वाठोडा ते जैतपूर फाट्याजवळील नाल्यात उलटला. गाडीसमोर अचानक कुत्रा आल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. जखमींना थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गाडीसमोर अचानक कुत्रा आल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

  • Husband and Wife Died in Accident on Shirpur-thalner Road

Post a Comment

 
Top