0हैदराबाद : 
भारताने वेस्ट इंडिज विरुध्दची दुसरी कसोटी १० गडी आणि दोन दिवस राखून जिकली. या विजयाबरोबरच भारताने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत विंडीजला २-० असा पराभव करत व्हाईट वॉश दिला. या सामन्यात १० बळी घेणाऱ्या उमेश यादवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला

Post a Comment

 
Top