
नाशिक : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 15 नोव्हेंबरनंतर विशेष अधिवेशन बोलावून कायदा केला जाईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार बांधील असून, टप्प्याटप्प्याने मागण्या पूर्ण होत असल्याने विरोधक घाबरले आहेत, असा टोलाही त्यांनी काँगे्रस-राष्ट्रवादीला लगावला.
Post a Comment