0

आलोक नाथ यांनी आपल्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा संध्या मृदुल यांनी ट्विटरवरुन केला आहे.

#metoo Bollywood Actress Sandhya Mridul Accuses Alok Nath Of Sexual Assaultमुंबई- #MeToo प्रकरणात अडकलेले बॉलिवूडमधील 'संस्कारी बाबूजी' अर्थात ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अभिनेत्री संध्या मृदुल हिने आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Post a Comment

 
Top