पारनेर- नगर पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. औरंगाबादहून पुण्याकडे जाणा-या गाडीला हा अपघात झाला आहे. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा येथे सोमवारी (22 ऑक्टोबर) पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात घडला.
औरंगाबादहुन पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment