0
जयपूर - राजस्थानात एका पागल व्यक्तीने 8 वर्षांच्या मुलाची किचनमधी ल चाकूने गळा कापून हत्या केली. आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. तो रेवाडी(हरियाणा) मधून उपचारासाठी जयपूरला आला होता. यादरम्यान तो एका घरात घुसला आणि मुलाच्या मामीला विचारू लागला, माझ्या आत भूत आहे, कोण काढणार? घाबरून महिलेने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. यादरम्यान आरोपीने किचनमधून चाकू घेतला आणि मुलाला बाथरूममध्ये ओढत नेले. त्यानंतर त्याठिकाणी मुलाचा गळा कापला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


ही घटना पोलिस ठाण्यापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली. येथील आर्य समाज मंदिराखाली श्रवण त्याच्या कुटुंबासह राहत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांचा भाचा आदित्य(8) आला होता. शुक्रवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास तो छतावर खेळत होता. त्याचवेळी अॅश्ले 

Post a Comment

 
Top