0
पुणे- शिवाजी नगर रेल्वे स्टेशनच्या समोरील सिग्नलवर लोखंडी फ्लेक्स कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेत सिग्नलवर थांबलेल्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारात ही घटना घडली.

जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून वाहतूक उपायुक्‍त आणि स्‍थानिक पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली आहे.
A Flex banner Collapsed Beside railway station of Shivaji nagar on Vehicles in Pune

Post a comment

 
Top