0
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावांची लोकसंख्या व त्या तुलनेत त्या ठिकाणची वाहतूक व वर्दळ वाढली आहे, अशा 70 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग असलेल्या या रस्त्यांचा दर्जा आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी जादा तरतूद करणे शक्य होणार आहे. 

Post a Comment

 
Top