0


  • मुंबई/नवी दिल्ली - मालेगावात २००८ मधील बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष कोर्टाने मंगळवारी ले. कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह ७ आरोपींविरुद्ध अतिरेकी कट, खुनासह इतर गुन्ह्यांत आरोप निश्चित केले आहेत. पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होईल. इतर आरोपींत निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी व समीर कुलकर्णीचा समावेश आहे. सर्व आरोपी कोर्टात उपस्थित होते. एनआयए जज विनोद पाडळकर यांनी आरोप वाचत सांगितले की, ‘ आरोपींनी दहशतवाद पसरवण्यासाठी अभिनव भारत संघटना


    जन्मठेप, फाशीही शक्य : आरोपींवर यूएपीएनुसार दहशतवादी कृत्य व कटाचे आरोप लावले आहेत. भादंविनुसार गुन्हेगारी कट, खून, खुनाचा प्रयत्न, लोकांना इजा पोहोचवणे व दोन समुदायांत तेढ निर्माण करणे आदी कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेप ते फाशीचीही शिक्षा दिला जाऊ शकते.
    Malegaon Sfate: Purohit, along with Sadhvi, 7 people
  •  स्थापली. मालेगाव प्रकरणात दुचाकीत आरडीएक्स बॉम्ब बसवला. त्याच्या स्फोटात ६ ठार व १०१ जण जखमी झाले.’

Post a Comment

 
Top