0
 • फरीदाबाद - दिल्लीत नुकतेच घडलेल्या कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येसारखे आणखी एक प्रकरण फरीदाबादच्या दयालबाग परिसरात समोर आले आले. येथील एका सोसायटीमध्ये 4 भाऊ-बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप, मीना, नीना आणि जया अशी त्यांची नावे असून त्या सर्वांचे वय फक्त 24 ते 30 वर्षे या दरम्यान होते. त्यांच्या वडिल आ. त्यात आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता. तरीही या आत्महत्येचे कारण गरीबी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शेजाऱ्यांना या घटनेची माहिती परिसरात मृतदेहांच्या दुर्गंधीमुळे मिळाली. मृतदेह इतके कुजले होते की त्या सर्वांनी किमान 3 दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असे सांगितले जात आहे.

  णि भावाचे आधीच निधन झाले होते
  ही साहित्या दान करून घरातील इनव्हर्टर चर्चमध्ये ठेवावे. संजूचे मित्र, जोशी अंकल-आन्टी, सिस्टर, फादर, सुमन आणि फादर रवी कोटा यांच्यासह हॉटेल राजहंस यांनी आमच्या संकट काळात खूप मदत केली त्याबद्दल सर्वांना मनातून धन्यवाद. आमचे अंतिम संस्कार बुराडी कब्रस्तानातच करण्यात यावेत अशी आमची इच्छा आहे. चौकशीच्या नावाखाली पोलिसांना कुणालाही त्रास देऊ नये."

  अद्याप समोर आले नाहीत नातेवाइक
  हे कुटुंब मे 2018 मध्येच या ठिकाणी भाड्याच्या घरात राहण्यासाठी आले होते. त्यांच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हे सुसाइड नोट घरातील गॅलरीमध्ये सापडले आहे. सविस्तर तपास करण्यासाठी नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. परंतु, अद्याप कुठलाही नातेवाइक समोर आलेला नाही. पोलिस यासंदर्भात सविस्तर चौकशी करत आहेत.
  another buradi case 4 of a family commits suicide after mother died in Faridabad
  बुराडीची पुनरावृत्ती?
  याच वर्षी जुलै महिन्यात दिल्लीतील बुराडी येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 11 जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती. त्या सर्वांच्या तोंडांवर आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. त्यांनी अंधविश्वास आणि काळ्या जादूतून आत्महत्या केली असे सांगितले जात आहे. परंतु, सत्य अद्याप समोर आले नाही.

Post a Comment

 
Top