0
मिर्झापूर - उत्तर प्रदेशातील मिर्झापूर गावात एका पतीने चक्क अापल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकरासाेबत लावून दिला. शनिवारी पंचायतीच्या साक्षीने झालेला हा विवाह पंचक्राेशीत चर्चेचा विषय बनला अाहे. पाेलिसांनी सांगितले की, हटिया गावातील एका तरुणाचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले हाेते. मात्र, लग्नानंतर चारच महिन्यांत त्याची पत्नी प्रियकरासाेबत पळून गेली. त्याने अाधी पाेलिसांत याबाबत तक्रारही दिली.
मात्र काही दिवसांनी त्याची पत्नी प्रियकरासाेबत गावात परत अाली. पतीने अापल्या सासरच्या मंडळींना व प्रियकराच्या कुटुंबीयांना बाेलावून पंचायतही भरवली. अनेकांनी महिलेची समजूत काढली, मात्र ती निर्णयावर ठाम हाेती. अखेर त्याने या दाेघांचा विवाहच लावून दिला

पत्‍नी परतल्‍यानंतर पंचायत भरवून सर्व गावासमोर असे काही केले की सर्वांनाच धक्‍का बसला.

  • husband arranged his wife wedding with his lover in UP

Post a comment

 
Top