0
  • 36 crore fraud, 'ED' frozen Amnesty's accountsबंगळुरू - प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) मानवाधिकारांवर देखरेख करणारी संस्था अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेची बँक खाती गोठवली. बंगळुरूत गुरुवारी संस्थेच्या २ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले.१० तासांच्या कारवाईनंतर बँक खाती गोठवली. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांविरुद्ध मुद्दाम कारवाई केली जात असल्याचे संस्थेने म्हटले.

    अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया फाउंडेशन ट्रस्टला फॉरेन कमर्शियल मार्गाने ३६ कोटींचा विदेशी निधी मिळाला आहे. गृह मंत्रालयाने २०१० मध्ये एआयआयएफटीला एफसीआरएनुसार नोंदणी देण्यास नकार दिला होता. या कायद्यातून पळवाट काढण्यासाठी अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन व्यावसायिक संस्था संबंधित संस्थेने उभी केली.
    यानुसार ३६ कोटींपैकी १० कोटी रुपये दीर्घकालीन कर्जाच्या स्वरूपात नव्या कंपनीला मिळाले. या रकमेची तत्काळ एफडी केली. इंडियन्स फॉर अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ट्रस्ट या भारतीय संस्थेने एफडीच्या मोबदल्यात १४.२५ कोटींच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळवली. परदेशातून आलेला निधी मूळ संस्थेपर्यंत पोहोचला. उर्वरित २६ कोटी रुपये कन्सल्टन्सी सेवेच्या रूपात एआयआयपीएलच्या दुसऱ्या बँक खात्यात पोहोच.........

Post a Comment

 
Top