0
जागतिक पातळीवरी चारचाकी गाड्यांच्या सुरक्षेची पाहणी करणाऱ्या संस्थेच्या पाहणीमध्ये दरवर्षी रस्ता अपघातात 13 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. लोकांच्या मृत्यूचे कारण वाईट ड्रायव्हिंग असते. यापैकी काही अपघात अतिशय भयावह असतात जे बघून कुणाचाही थरकाप उडतो. मात्र काही अपघात बघून भीती नाही तर चक्क हसू येत. असेच काही 10 फनी अपघातांची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवतोय.

जेव्हा बोटवर चढली कार...
आता वरील छायाचित्र बघा. ड्रायव्हरला कदाचित ती बोट मिस करायची नव्हती. म्हणून तर त्याने कार थेट बोटवरच चढवली. मात्र यात तो काही यशस्वी होऊ शकला नाही. बोटच्या किना-यापर्यंत कारचे बोनेट मात्र नक्की पोहोचले.

फनी अपघातांची छायाचित्रे

  • Top 10 Photos Of The Funniest Driving Fails

Post a Comment

 
Top