0
  • नवी दिल्ली - दिल्लीच्या अशोक विहार परिसरात एक तीन मजली इमारत बुधवारी कोसळली. या इमारतीच्या ढिगाराखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. या घटनेत जीवितहानीचीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. ही बिल्डिंग कशी कोसळली याचे कारण सुद्धा स्पष्ट नाही
 

बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.

  • three story building collapses in delhi, several feared trapped

Post a comment

 
Top