0
स्पोर्ट्स डेस्क - आशिया चषकात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रोमांचक सामना झाला. अफगाणिस्तानने 252 रन बनवे. तर भारतीय संघाने सुद्धा सर्वबाद 252 धावा काढल्या. अफगाणिस्तान आशिया कपमधून बाहेर पडला. परंतु, या टीमने दिलेली जबरदस्त परफॉर्मन्स कुणी विसरू शकणार नाही. सुपर-4 मध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ठ बॅटिंग आणि बॉलिंग केली आहे. भल्या-भल्या टीमला जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करण्यास भाग पाडले. त्यातच पुन्हा टीम इंडियाचे कर्णधार पद स्वीकारलेला एमएस धोनी सुद्धा चर्चेत राहिला. टीम इंडियाची गोलंदाजी सुरू असताना कॅप्टन कूलने आपल्या राउडी वर्तनातून सर्वांना हैराण केले. भर मैदानात सर्वांसमोर तो कुलदीपवर बरसला. नीट बॉलिंग करशील की दुसऱ्याला देऊ अशी धमकी देताना धोनी दिसून आला आहे. धोनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
when dhoni lashes kuldeep in live cricket match, video goes viral

Post a comment

 
Top