0

१९ जणांना अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा मनमाडला तळ ठोकून आहे.

मनमाड- मनमाड रेल्वेस्थानकावरील अनधिकृत खाद्यपेय विक्रीच्या वादात कट रचत स्थानिक २० जणांसह मुंबईचे २० अशा एकूण ४० जणांच्या गुंडांच्या टोळीने मंगळवारी रात्री जमधाडे चौकात चाॅपरच्या साह्याने दहशत माजवली. या वेळी झालेल्या हाणामारीत समीर ऊर्फ पापा नूर शेख (४५, एकतानगर, इंडियन हायस्कूल) याचा बेदम मारहाण करून खून करण्यात आला.
murder in manmad by gang

Post a comment

 
Top