0
  • भुसावळ- कौटुंबिक वादातून पतीने दोरीने पत्नीचा गळा आवळून त‍िची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनिषा योगेश कोळी (26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश अशोक कोळी (30) आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
    भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे ही घटना घडली आहे.Wife murdered by husband in Hatnur bhusawal 

Post a comment

 
Top