- वॉशिंग्टन- लुधियानामध्ये जन्मलेले अंशदीपसिंह भाटिया अमेरिकी अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा ताफ्यात सहभागी होणारे पहिले पगडीधारी शीख झाले आहेत. अंशदीप यांना ताफ्यात सामावून घेण्याआधी पगडी काढण्यास सांगितले होते. याविरुद्ध त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. हा खटला त्यांनी जिंकला होता. केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ही माहिती . १९८४ मध्ये झालेल्या दंगली कानपूरच्या केडीए वसाहतीत राहणाऱ्या अंशदीप यांच्या कुटुंबावर हल्ला झाला
विमानतळ सुरक्षेत काही काळ नोकरी
आजोबा कंवलजितसिंह भाटिया यांच्यानुसार, अंशदीप यांनी विमानतळ सुरक्षेत काही काळ नोकरी केली हाेती. यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत सहभागी होण्याआधी त्यांनी प्रशिक्षण घेतले. ते याच आठवड्यात ट्रम्प यांच्याठीच्या सुरक्षा पथकात सहभागी झाले.दिली - होता. त्यात त्यांच्या काकांचा मृत्यू झाला होता. यासोबत त्यांचे वडील देवेंद्रसिंह यांनाही तीन गोळ्या लागल्या होत्या. यानंतर ते २००० मध्ये अमेरिकेत गेले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment