- पुणे- पेस्ट कंट्रोलमुळे एक मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड येथील आनंदनगर परिसरात घडली आहे. सार्थक डोंगरे असून मृत मुलाचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी की, सार्थकचे वडील संदीप डोंगरे हे पेस्ट कंट्रोल कॉन्ट्रॅक्टर आहे. घरात ढेकून झाले म्हणून डोंगरे यांनी पेस्ट कंट्रोल केले होते. पेस्ट कंट्रोल केल्याच्या रात्री ते सगळे घरात झोपले होते. परंतु, अचानक घरातील सगळ्यांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. यात अकरा वर्षीय सार्थक डोंगरे याचा मृत्यू झाला. इतर सदस्यांची प्रकृती स्थिर आहे.
सार्थकचे वडील संदीप डोंगरे हे पेस्ट कंट्रोल कॉन्ट्रॅक्टर आहे. घरात ढेकून झाले म्हणून डोंगरेंनी पेस्ट कंट्रोल केले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment