0
मुंबई- वाळूज परिसरातील मंदिराचे अतिक्रमण पाडण्यासाठी गेलेले तहसीलदार रमेश मुनलाेड व अतिक्रमणविराेधी पथकास धमकावल्याप्रकरणी शिवसेनेचे स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर कारवाईची शिफारस राज्य सरकारने केली अाहे. विधी व न्याय विभागाकडून ही माहिती शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात अाली.Threatens to tahsiladar; Action against MP Chandrakant Khaire

Post a Comment

 
Top