मुंबई- अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट आता वसई, विरारमध्ये दाखल झाला आहे. नालासोपाऱ्यात चार दिवसात नराधमाने चार मुलींना आपली शिकार बनवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनीच आता हातात काठ्या घेऊन जागता पहारा देण्यास सुरूवात केली आहे.मुंबई- अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट आता वसई, विरारमध्ये दाखल झाला आहे. नालासोपाऱ्यात चार दिवसात नराधमाने चार मुलींना आपली शिकार बनवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनीच आता हातात काठ्या घेऊन जागता पहारा देण्यास सुरूवात केली आहे.

Post a Comment