0



नवी दिल्ली - आधारच्या सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय दिला. आधार ही देशातील सामान्य नागरिकाची ओळख असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्याचवेळी कोणतीही खासगी कंपनी किंवा मोबाईल कंपन्या आधार कार्डसाठी सक्ती करू शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.

आधारचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर कठोर कायदा आणावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

  • supreme court says Private companies cants make Aadhar compulsary

Post a Comment

 
Top