0
  • एन्टटेन्मेंट डेस्क: भारतातील सर्वात मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा साखरपुडा अजय पीरामल यांचा मुलगा आनंदसोबत इटलीच्या लेक कोमो येथे झाला. येथे तीन दिवस साखरपुड्याचे फंक्शन ठेवण्यात आले. प्रोग्राम दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नीता अंबानीच्या फॅन क्लबने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नीता अंबानी मुलगी ईशाच्या साखरपुड्याची अनाउंसमेंट करताना दिसत आहेत. तर लेक कोमोच्या नावाचे काही व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Post a comment

 
Top