दोनवर्षीय मुलाचा विळीने गळा चिरून आईचीही आत्महत्या, उस्मानाबादेतील धक्कादायक घटना 0 भारत, महाराष्ट्र, मुंबई 14:08 A+ A- Print Email ईट - भूम तालुक्यातील घाटनांदूर येथील ३० वर्षीय विवाहितेने आपल्या २ वर्षीय मुलाचा विळीने गळा चिरून त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली.
Post a Comment