ग्वॉल्हेर- 'स्नेहालय'मधील 26 वर्षीय मूक-बधिर महिलेवर बलात्कार आणि गर्भपातप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पीडितेचा सोमवारी जबाब नोंदविण्यात आला नाही. महिलेला इंटरप्रेटर न मिळाल्याने तिला कोर्टात घेवून जाणे योग्य वाटले नाही, असे पोलिसांनी सांगितले. यावरून पोलिसांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. पीडितेला मंगळवारी डबरा कोर्टात आणले जाणार आहे.
पीडितेच्या रूम पार्टनरने 17 मिनिटे बंद खोलीत दिला जबाब...
या प्रकरणी पीडितेच्या रुम पार्टनरने धक्कादायक खुलासा केला आहे. रुम पार्टनरने 17 मिनिटे बंद खोलीत आपला जबाब नोंदविला. तिने सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी डॉ.भावना शर्मा यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी मनावर घेतले नाही. पीडिता गरोदर असल्याचे माहीत होताच तिचा जबरदस्तीने गर्भपात करून तिचे भ्रूण जाळण्यात डॉ.शर्मा यांचीच प्रमुख भूमिका असल्याचे पीडितेच्या रुम पार्टनरने सांगितले.
रुम पार्टनरच्या जबाबात समोर आली ही धक्कादायक माहिती...
- 15 सप्टेंबरला पीडिता गरोदर असल्याचे समोर आले होते. पीडितेवर चौकीदार साहब सिंग याने बलात्कार केला होता.
- 17 आणि 18 सप्टेंबरला डॉ.विवेक साहू, डॉ.पुष्पा मिश्रा, गिर्राज बघेल हे पीडितेला जेएएच घेवून गेले होते.
- 19 सप्टेंबरला दुपारी डॉ.भावना शर्मा हिने पीडितेला गर्भपाताची गोळी दिली. नंतर 4 वाजून 30 मिनिटाला पीडितेचा गर्भपात झाला.
- गर्भपात झाल्यानंतर एका गतिमंद मुलाला भ्रूण उचलण्यास सांगितले. नंतर ते गटारीत जाळण्यात आले.
- कोणाला काहीही सांगू नका, अन्यथा तुमची खैर नाही, अशा शब्दात डॉ.भावना शर्मा हिने आश्रमातील इतरांना धमकावले होते. या संपूर्ण प्रकरणात डॉ.बीके शर्मा यांचाही सहभाग होता.

नाव 'स्नेहालय आश्रम' परंतु तिथे केले जात होते दुष्कर्म...
आश्रमातील तरुणींना टोचले जात होते गर्भनिरोधक इंजेक्शन...
-आश्रमातील मुलींना रात्रीच्या जेवणानंतर झोपेच्या गोळ्या दिल्या जात होत्या. कोणी गोळी खाण्यास नकार दिल्यास तिला जेवणातून झोपेची गोळी दिली जात होती. एवढेच नाही तर गर्भनिरोधक इंजेक्शन टोचले जात होते. आश्रमातून मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक इंजेक्शन, गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
- आश्रमात एकूण 55 मुले-महिला आहेत. त्यात 48 मुली, महिला तर 7 मुले आणि तरुण आहेत.

ऑफिसातील दस्ताऐवज केले जप्त..
मूक-बधिर महिला बलात्कारप्रकरणी पोलिसांनी घटनेच्या पाचव्या दिवशी ऑफिसातील दस्ताऐवज जप्त केले. यात अनेक सर्टिफिकेट, गतीमंद मुलांची यादी. गेस्ट, विदेशात जाणार्या लोकांशी संबंधित दस्ताऐवज पोलिसांनी जप्त केले.

दुसरीकडे, आरोपींच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांची कसरत सुरु झाली आहे. आश्रमाचे कार्यालयापासून पीडितेचा गर्भपात करून भ्रूण जाळलेले ठिकाणाची पोलिस कसून तपासणी करत आहेत.
Post a Comment