- अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील भानगावातील एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
शेतात शेळी गेल्याच्या कारणावरून भानगावात दोन गटात झालेल्या हाणामारी झाली. दरम्यान, या वादात पडलेल्या महिलेला शिविगाळ करत विवस्त्र करून जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरोधात अॅट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी चार जणांविरोधात अॅट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment