0


  • Goa CM Manohar Parrikar To Fly To Delhi AIIMS For Further Treatment
    नवी दिल्ली - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात शनिवारी उपचारासाठी दाखल केले जात आहे. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणारे पर्रिकर यांच्या जागी गोव्यात पर्यायी व्यक्ती बसवण्याचा भाजपकडून विचार केला जात आहे. गेल्या आठवड्यातच अमेरिकेत उपचार घेऊन परतलेले माजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांना गुरुवारी गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते दुपारपर्यंत दिल्लीत पोहोचतील.

Post a comment

 
Top