0
> मुंबईत डिझेल 79.01 रुपयांवर
> कच्चा तेल 81 डॉलर प्रति बॅरलच्या वर


नवी दिल्ली - पेट्रोल शुक्रवारी 21 ते 23 पैशांनी महाग झाले. मुंबईत रेट 90.57 आणि दिल्लीत 83.22 रुपये झाले. डिझेलच्या दररांमध्ये 18 ते 20 पैशांपर्यंत वाढ झाली. ब्रेंट क्रूड सोमवारपासून 81 डॉलर प्रति बॅरलवर आहे.

मेट्रो शहरांत मुंबईत सर्वात जास्त दर

मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल
शहर
गुरुवारचे दर (रुपये प्रति लीटर)
शुक्रवारचे दर (रुपये प्रति लीटर)
वाढ
दिल्ली
83.00
83.22
22 पैसे
मुंबई
90.35
90.57
22 पैसे
कोलकाता
84.82
85.03
21 पैसे
चेन्नई
86.28
86.51
23 पैसे
मेट्रो शहरांमध्ये डिझेल
शहर
गुरुवारचे दर (रुपये प्रति लीटर)
शुक्रवारचे दर (रुपये प्रति लीटर)
वाढ
दिल्ली
74.24
74.42
18 पैसे
मुंबई
78.82
79.01
19 पैसे
कोलकाता
76.09
76.27
18 पैसे
चेन्नई
78.49
78.69
20 पैसे
दिल्लीसहित 6 राज्यांत पेट्रोल-डिझेलवर टॅक्स समान करण्यावर सहमत झाले आहेत. पुढच्या महिन्यात यावर शेवटचा निर्णय घेतला जाईल. दिल्लीत पेट्रोलवर 27% आणि डिझेलवर 17.24% व्हॅट आहे.
 यामुळे तेल कंपन्यांसाठी कच्च्या तेलाची आयात महाग झाली.Fuel Price Hike: Petrol costier upto 23 Paisa on 28 september

Post a comment

 
Top