0
स्पोर्ट्स डेस्क- स्पिनचा जादूगर म्हटला जाणारा जगातील सर्वात महान ऑफ स्पिनर मुथ्यया मुरलीधरन सध्या आयपीएलच्या निमित्ताने भारतात आहे. हैदराबाद सनरायजर्स संघाचा तो गोलंदाजी कोच आहे.
मुरलीने मंगळवारी आपला 46th बर्थडे साजरा केला. श्रीलंकेच्या या बॉलरच्या खतरनाक बॉलिंगसोबतच त्याची चित्रविचित्र अॅक्शनही प्रसिद्ध आहे, जी पाहून फलंदाजही घाबरायचे. कसोटी क्रिकेटमध्ये 800 आणि वनडे क्रिकेटमध्ये 534 विकेट घेणा-या या बॉलरची बॉलिंग अॅक्शन आणि त्याचा विचित्र चेहरा फलंदाजांना चकवा द्यायचा. मुरलीधरनची बॉलिंग अॅक्शनवर अनेक खेळाडूंनी आक्षेप नोंदवला आहे, मात्र आयसीसीने त्याची ही नॅचरल अॅक्शन असल्याचे म्हटले होते.
आज यानिमित्त आम्ही तुम्हाला सांगत आहोत जगातील अशाच 7 चित्रविचित्र अॅक्शन असणा-या बॉलर्सबाबत...8 Players With Most Weird And Dangerous Bowling Action

Post a Comment

 
Top