इंग्लंडचा धावांचा डाेंगर; टीम इंडियाची निराशा, पहिल्या डावात 6 बाद 174 धावा 0 क्रिडा, भारत 13:17 A+ A- Print Email लंडन - यजमान इंग्लंड संघाने शनिवारी भारताविरुद्ध पाचव्या कसाेटीच्या पहिल्या डावात धावांचा डाेंगर रचला. कुक अाणि माेईनपाठाेपाठ अाता जाेस बटलरने (८९) शानदार अर्धशतक झळकावले. याच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३३२ धावा काढल्या.
Post a Comment