0
श्रीगणेश प्रथम पूजनीय देवता असून यांच्या वेगवेगळ्या स्वरुपांची पूजा केल्यास सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशाची पूजा करूनच केली जाते. यामुळे कार्य निर्विघ्नपणे पार पडते. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाच्या अशाच 4 स्वरुपांची माहिती. या 4 गणेश स्वरुपांची पूजा केल्यास घर-कुटुंबावर लक्ष्मीसहित सर्व देवी-देवतांची कृपा राहते.
Ganesh chaturthi Types Of Ganesh Statue

Post a Comment

 
Top