0
यावल (जळगाव)- साकळी येथून अटक करण्‍यात आलेल्‍या 2 तरूणांना आज (रविवारी) मंबई विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुरूवारी (दि.6) व शुक्रवारी वासुदेव भगवान सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या तरूणांना राज्‍याच्‍या एटीएसविरोधी पथकाने ताब्‍यात घेतले होते. दोन दिवस त्‍यांची चौकशी केल्‍यानंतर त्‍यांना नालासोपारा स्‍फोटकेप्रकरणी अटक करण्‍यात आल्‍याचे दहशतवादविरोधी पथकातर्फे सांगण्‍यात आले ATS arrested 2 youth in Nalasopara blast case in jalgao

Post a Comment

 
Top