नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या परभणीमध्ये पेट्रोल मंगळवारी 33 पैशांनी महागल्याने पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे. पेट्रोल आज 90.33 रुपये लीटर असेल. देशभरातील पेट्रोलचा हा सर्वाधिक दर आहे. मुंबईत पेट्रोल 88.26 रुपये आणि दिल्लीमध्ये 80.87 रुपयांवर पोहोचले आहे. दोन्ही शहरांमध्ये 14 पैशांनी दरवाढ झाली आहे. मुंबईत डिझेल 15 पैशांनी महागून 77.47 आणि दिल्ली 72.97 रुपयांवर पोहोचले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment