यवतमाळ- दारव्हा मार्गावरील लाडखेड येथे शनिवारी सकाळी सुमारास खासगी बस आणि शाळकरी मुलाच्या ऑटो रिक्षाची जोरदार धडक होवून झालेल्या भीषण अपघातात 12 विद्यार्थी जखमी झालेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment