चेन्नई - एक देश, एका निवडणूक' या धोरणाला माझा पाठिंबा आहे, असे म्हणत थलायवा रजनिकांत यांनी एकत्रित निवडणुका घेण्यास आपले समर्थन दर्शवले आहे. एकत्रित निवडणुका झाल्यास खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होईल, असंही मत रजनिकांत यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी समाजवादी पार्टी आणि जदयूनंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे.

Post a Comment