0
मुंबई-  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिका-यांनी मोठी कारवाई केली आहे. जेट एअरवेजच्या विमानानं पैसे घेऊन जाणा-या एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. भूपेंद्र सिंह या व्यक्ती दुबईत जात असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. 1 लाख 48 हजार 500 अमेरिकन डॉलर म्हणजे 1 कोटी 2 लाख 4 हजार 177 रुपयांची रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. कार्डबोर्ड रोलमध्ये गुंडाळून तो पैसे नेत असल्याचं समोर आलं आहे.One arrested with a cash of Rs 1 crore at the Mumbai International Airport | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 कोटींच्या रोकडसह एकाला अटक

Post a Comment

 
Top