0
एन्टटेन्मेंड डेस्क :रुबीना दिलेक 21 जून रोजी शिमल्यात अभिनेता अभिनव शुक्लासोबत रुबीना विवाहबद्ध झाली. लग्नानंतर मुंबईमध्ये वेडिंग रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये रुबीना स्टनिंग लूकमध्ये दिसतेय.
रिसेप्शनमध्ये पोहोचले अनेक टीव्ही सेलेब्स
रिसेप्शनमध्ये दृष्टि धामी, निया शर्मा, शक्ती अरोडा, अदिती शर्मा, विकास कलंत्री, मुनीषा खटवानी, प्रगती मेहरा, मनीष नागदेव, विवियन डीसेनासोबतच अनेक सेलेब्स पोहोचले. रिसेप्शनमध्ये टीव्ही सेलेब्सने मनसोक्त डान्स केला. रुबीना आणि अभिनवने 21 जूनला शिमल्यामध्ये लग्न केले होते. यानंतर अभिनवचे होमटाउन लुधियानामध्ये कपलची रिसेप्शन पार्टी झाली. रुबीना सध्या 'शक्ति: अस्तित्व के विश्वास की' या मालिकेत आहे तर अभिनव हा 'सिलसिला बदलते रिश्तों का...' मध्ये झळकतोय.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Post a Comment

 
Top