0
J & K: Encounter underway between security forces and terrorists in Kupwara | जम्मू काश्मीर : जवानांनी केला दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरूशोपिया/कुपवाडा - वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर खोरं धुमसतंय. आज सकाळदेखील शोपिया जिल्ह्यात पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर दुसरीकडे कुपवाडा जिल्ह्यातही जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान, जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. 
 

Post a Comment

 
Top