मुंबई : 'धडक' या सिनेमाच्या ट्रेलर आणि टायटल गाण्यानंतर आता प्रेक्षकांनी उत्सुकता लागलेलं 'झिंगाट' गाणं रिलीज करण्यात आलंय. हे गाणं सुद्धा अजय गोगावले यांनी गायलं आहे. मराठीतील झिंगाट गाण्याची नशा अजून उतरली नाही इतकं ते प्रेक्षकांना आवडलं होतं. आता 'झिंगाट'च्या हिंदी व्हर्जनवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

Post a Comment