नवी दिल्ली- श्रीमंतांच्या डेटिंगचे स्वरुप बदलु लागले आहे. या गेममध्ये भारतातील मोठ्या शहरातील तरुण मुलींची एंट्री झाली आहे. या बदल्यात तरुणींना केवळ आर्थिक फायदा होत नसून त्या आपले सारे शौकही पूर्ण करीत आहेत. ग्लॅमरस लाईफबरोबरच त्यांच्या करिअरलाही याचा लाभ होत आहे. यासाठी या तरुणींना श्रीमंतांसोबत एक खास रिलेशनशीप ठेवावी लागते. याला ते शुगर रिलेशनशीप असे म्हणतात. हा ट्रेड अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये जास्त आहे. तेथे याला बोल्डनेस म्हणून पाहिले जाते.
परदेशी महिलेनेही केला ब्लॉगमध्ये उल्लेख
शुगर रिलेशनशीपचा ट्रेंड अनेक भारतीयांना माहिती नाही. बंगळुरु सारख्या मेट्रो शहरात हा ट्रेंड वाढत चालला आहे. याबाबत अमेरिकेतुन भारतात येणाऱ्या अॅंजेला कारसॉन या महिलेने आपल्या ब्लॉगवर उल्लेख केला आहे. त्यांच्या मते शुगर बेबीज आणि शुगर डॅडीचा ट्रेड भारतातही आला आहे. त्यांनी स्वत: अशा पार्टीचा उल्लेख केला आहे. तेथे तरुण मुली आणि मध्यमवयीन श्रीमंत पुरुषांमध्ये रेलिशिनशीप सुरू असते. त्यांना भारतासारख्या देशात हा ट्रेंड पाहून धक्काच बसला होता.

माध्यमांकडूनही दखल
माध्यमांकडूनही या बाबीचा उल्लेख झाला आहे की, शुगर बेबीजचा ट्रेंड सुरु झाला आहे. या इंटरनेटचा वापरही होत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बंगळुरूसारख्या शहरात 21-22 ते 24-25 या वयोगटातील युवती शुगर बेबीज होत आहेत. तर त्याचे शुगर डॅडी बनलेले पार्टनर हे 39 ते 45 या वयोगटातील आहेत. आयटी सेक्टरमध्ये हा ट्रेंड जास्त आहे.

पुढे वाचा: काय आहे पूर्ण खेळ, होत आहे कोणती डील...
एकाच वेळी 10 अब्जाधीशांशी डील
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिध्द झालेल्या एका वृत्तानुसार, शुगर बेबी असलेल्या एका युवतीने खुलासा केली की, जेव्हा ती शिकण्यासाठी लंडन आली तेव्हा तिच्यावर 38 लाख रुपयाचे कर्ज झाले. तिने एकाच वेळी 10 श्रीमंत पुरुषांसोबत डील केली आणि त्यांच्यासोबत शुगर रिलेशिनशीपमध्ये राहिली. या दरम्यान तिचे सगळे खर्च तिला करता आले. तिने अतिशय महागडी कारही खरेदी केली.

रिलेशनबाबत कोणतेही बंधन नाही
- शुगर बेबीचे एकाच वेळी अनेक पुरुषांसोबत संबंध असू शकतात.
- या रिलेशनशीपमध्ये एकमेकांचा सन्मान करणे गरजेचे असते. फिजिकल रिलेशन बनवणे आवश्यक नसते.
- अनेकदा शुगर डॅडी हे बिझनेस टूर आणि व्हेकेशन टूरवर शुगर बेबीजला नेतात. त्या श्रीमंत पुरुषांच्या लक्झरी लाईफचा भाग असतात.
- वेबसाइट सीकिंग अरेंजमेंटडॉटकॉम अनुसार शुगर डॅडीज मधील 26 टक्के हे व्यावसायिक आहेत.
- 31 टक्के हे प्रोफेशनल किंवा एक्झीक्यूटिव्ह आहेत. शुगर बेबी या विद्यार्थिनी अथवा नोकरदार असतात.

PrevNext
Post a Comment