0
भोपाळ- बैरागडच्या क्राइस्ट मेमोरिअल स्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकाणाऱ्या विद्यार्थाच्या प्रकरणात ट्यूशन टीचरवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, मुलाला ट्यूशनमध्ये शिकवणारा टीचर नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत राहणाचा अग्रह करत होता. असे न केल्यास बर्बाद करून टाकेल अशी धमकी देखील त्याने दिली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

चुकीच्या वागणूकीमुळे सोडली ट्यूशन...
- भरतची आई सविताने ट्यूशन टीचर बिट्टूि (19)वर मुलाच्या हत्येचा आरोप केला आहे. बिट्टूची वागणून योग्य नसल्याने पतीने मुलांना ट्यूशनमध्ये जाण्यापासून रोखले होते.
- दोन दिवसांपूर्वी बिट्टूने धमकीदेऊन पतिला सोडून त्याच्यासोबत रहाण्याचे बोलत होता. असे न केल्यास सर्वकाही बर्बाद करून टाकेल अशी धमकी देखील दिली होती. पोलिसांनी बिट्टूला ताब्यात घेतले आहे.
-आठ वर्षांचा भरत उर्फ कार्तिकचे शाळेतून अपहरण करून हत्या केल्यानतंर त्याचा मृतदेह सापडला होता.
- मुलगा दुपारी आडिच वाजेपासून बेपत्ता होता. सुट्टी झाल्यानंतरही कार्तिक घरी पोहोचला नाही त्यामुळ विडिल परसरामने त्याचा शोध सुरू केला.
- पोलिस ठाण्यात देखील याची माहिती दिली. काही वेळेनंतर परवलिया पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली.
- भरतच्याच बुटाच्या लेसने त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. स्कूल बॅग आणि बुट देखील मृतदेह असलेल्या थैलीत होते.

Post a Comment

 
Top