0
सोलापुर महानगरपालिका महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्र ध्वज वंदन करताना पालिकेच्या सर्व कामगारांना आणि शहर वासियाना शुभेच्छा दिल्या आणि
यावेळी महापौरांनी आपल्या भाषणात म्हणाल्या की  शहरवासीयांना नियमित पाणी देण्यासाठी आपले शासकीय पातळीवर प्रत्यन सुरू असून दुहेरी पाइपलाईन हा त्यावर उपाय आहे .प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी शहरवासीय व सर्व नगरसेवक आणि आधिकारी साथ देतील अशा सदिच्छा यावेळी महापौरांनी व्यक्त केली .स्वच्छता अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद व कर वसूलीसाठी सेवकांचे सुरू असलेले प्रयत्न यावर महापौर यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपमहापौर शिशिकला बतुल ,महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे,उपयुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील,स्थयी समिती सभापती संजय कोळी,आनंद चंदनशिवे, अमोल बापू शिंदे,संगीता जाधव,

Post a Comment

 
Top