0
नवी दिल्ली - देशात 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. लोकशाहीचा हा उत्सव अनेक अर्थाने सर्वांसाठी खास आहे. 44 वर्षांनंतर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एकापेक्षा अधिक विदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यात 10 ASEAN देशांच्या प्रमुखांचा समावेश आहे. 90 मिनिटांच्या या परेडमध्ये प्रथमच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महिला सदस्य बाइक स्टंट केले. तसेच संचलनात 5 तुकड्यांचे नेतृत्व महिलांनी केले

Post a Comment

 
Top