![]() |
मुंबई- सध्या फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर भारतातील एका अनोख्या जोडप्याचे फोटो व्हायरल होत आहेत. एका बुटक्या व सावळ्या व्यक्तीसोबत उंच व सुंदर मुलीच्या लग्नाचा व्हिडिओ फोटो पाहून सोशल साईट्स यूजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही जण याला 'प्यार अंधा होता है' म्हणत आहेत. तर काही जण या विचित्र जोडीला 'रियल लव्ह' ठरवत आहेत. मात्र, हे केवळ आपल्याकडे भारतातच घडते असे नाही.
जगभरातही अनेक अनोख्या व चित्रविचित्र कपल्स पाहायला मिळतात. ही कपल्स खरंच चित्रविचित्र ठरत असली तरी यूनिक नक्कीच ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कपल्सचे फोटोज दाखविणार आहोत, ज्यांच्यातील कमी त्यांच्या प्रेमाने भरून निघाली आहे.
रब ने बना दी जोडी...
- आता या कपल्सला पाहून तुम्ही काय म्हणाल? त्यांच्यातील प्रेम व्यक्त करणारा हा फोटो सोशल मीडियात खूपच शेअर केला जात आहे.
- या फोटोवर कमेंट करत लोकांनी म्हटले की, लंगूर के हाथ में अंगूर. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment