0
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी लागले. भाजपने 99 तर काँग्रेसने 77 जागा जिंकल्या इतरांना 6 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 49.1% तर काँग्रेसला 41.5% मते मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांबरोबर पक्ष मुख्यालयात पोहोचले असून याठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Add caption

Post a Comment

 
Top