0
मुंबई- प्रेयसीने विवाहास नकार दिल्याने एका माथेफिरु प्रियकराने बनावट फेसबूक अकाउंटवर तिचे अश्‍लिल फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही बाब लक्षात येताच पीडित तरुणीने माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात आरोपी नितिन शर्मा याच्या विरोधात तक्रार दिली आहे.
28 वर्षीय तरुणी मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील एका क्‍लिनिकमध्ये नोकरी करते. काही महिन्यांपूर्वी क्लिनिकमध्ये आरोपी नितिन शर्मा आला होता. तेव्हा त्याची तरुणीसोबत ओळख झाली होती

Post a Comment

 
Top