0
दुचाकीवर होते 5 जण, टँकरने चिरडले; तिघे जागेवरच ठार तर दोघे गंभीर जखमी
नाशिक-टँकर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात तिघांचा जागेवर मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. संतोष चितळकर, आशा चितळकर आणि भूषण चितळकर अशी मृतांची नावे आहे. अपघातात सविता चितळकर व रोषण चितळकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना मालेगावच्या रुग्णलयात पाठविण्यात आले आहे.
मनमाड-मालेगाव मार्गावर आज (सोमवार) दुपारी हा अपघात झाला आहे. दुचाकीवर पाच जण बसलेले होते. मयत आणि जखमी हे सर्व चितळकर कुटुंबातील आहे.

Post a Comment

 
Top